Post Quitting Hasya Jatra Vishakha Subhedar's New Project | हास्य जत्रा सोडताच विशाखा दिसली या सेटवर

2022-04-25 1

Maharashtrachi Hasyajatra शो मधील विनोदवीर विशाखा सुभेदार हिने नुकतेच हा शो सोडल्याची चर्चा होती पण शो सोडताच ती एका नव्या सेटवर दिसली , कोणता आहे विशाखाचा नवा प्रोजेक्ट जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#Vishakhasubhedar #MaharashtrachiHasyajatra #Lokmatfilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber